शरद पवार यांच्याकडून कलमाडी यांच्या तब्येतीची विचारपूस

Author Picture
By Office Onlyforpolitics Published On: September 16, 2025
Sharad Pawar meets Kalmadi at Deenanath Hospital

पुणे – माजी खासदार श्री सुरेश कलमाडी यांची आज श्री शरदराव पवार यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये जाऊन भेट घेऊन, तब्येतीची विचारपूस केली.यावेळी सौ. मीरा कलमाडी, सुमिर कलमाडी, विठ्ठल मणियार, अंकुश काकडे आदी उपस्थित होते.मंगेशकर हॉस्पिटलचे डॉ.धनंजय केळकर यांनी कलमाडी यांची तब्येत आणि उपचारांची सविस्तर माहिती पवार यांना दिली श्री कलमाडी यांनी साहेबांना how are you असे विचारले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading